मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
कामदा

कामदा

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


कामदा. य० ५,५
बोलती कवी तीस कामदा ॥ रा य जा ग हे येति ज्या पदा॥
अक्षरें तिथें मोजितां दहा ॥ भो दयानिधे वारि ताप हा ॥
चरणांत अक्षरें १० गण - र, य, ज, ग.
उदाहरण. गोसावीनंदन.
घोर हा नको फार कष्टलों ॥ स्व हितास मी व्यर्थ गुंतलों ॥
वारिं शीघ्र संसारयातना । हे दयानिधे श्रीगजानना ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP