मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
उपजाति

उपजाति

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


 उपजाति. य० पा०
जेव्हां दिसे मिश्रण इंद्रवज्रा ॥ ह्यांचें पदीं आणि उपेंद्रवज्रा ॥
तेव्हां म्हणावें उपजाति तीला ॥ पतीच हें दैवत हो सतीला ॥
चरणांत अक्षरें ११. गण सदर ( १० व ११).
उदाहरण.
हा बाण गेला वरती मण्याला ॥ धरुन पृथ्वीवर आणण्याला ॥
त्याणेंच आला परतून पक्षी ॥ पहा कसा निश्चल रत्न भक्षी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP