पृथ्वी
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
पृथ्वी. य० ८,९.
सुवृत्त बहु चांगलें म्हणति सुज्ञ पृथ्वी तया ॥
अधीं ज स ज त्यपुढें स य ल गा हि येती जया ॥
पदांत सतरा पहा असति अक्षरें मोजुनी ॥
पदा शरण येति ते तरति कीर्ति ऐशी जुनी ॥
चरणांत अक्षरें १७. गण - ज, स, ज, स, य, ल, ग.
उदाहरण * मोरोपंत.
प्रसाद तुमचा कळानिधिहुनी गुणें आगळा ॥
हरी नतमनोमळा निजसुरद्रुमांचा मळा ॥
करी रत सदा बळानुजपदीं मना चंचळा ॥
सुखेंचि पुरवी लळा सुचिर कीर्ति दे उज्वळा ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP