मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
उपगीतिलक्षण

उपगीतिलक्षण

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


उपगीतिलक्षण.
उपगीतीच्या पहिल्या, तिसर्‍याही व्दादशचि मात्रा ॥
दुसर्‍या आणिक चवथ्या मात्रा पादांत पंध्राची ॥
१ ल्या चरणांत मात्रा १२; २ र्‍या चरणांत मात्रा १५;
२ र्‍या चरणांत मात्रा १२; ४ थ्या चरणांत मात्रा १५;
उदाहरण *
यत्नें श्रेय कळाया, शास्त्रानुभवहि तसा भावें ॥
सद्रुरुला शरण कपट, दंभहि टाकूनियां जावें ॥

गाथा. मात्रा ५७.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP