मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
बोधक

बोधक

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


बोधक. य० पा०.
दोधक नांव तयासचि देती ॥ तीन भ, दोन ग हे गण येती ॥
अक्षरमान शिवासम जाणा ॥ सत्वरभेटवि तो यदुराणा ॥
चरणांत अक्षरें ११. गण - भ, भ, भ, ग, ग.
उदाहरण *
सज्जन - पालन पोषण - कर्ता ॥ सत्वर दुस्तर संकटहर्ता ॥
तोच खलांस भयंकर शास्ता ॥ वृत्त्यनुरुप हरी फलदाता ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP