मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
मंजुभाषिणी

मंजुभाषिणी

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


मंजुभाषिणी. य० ५, ८.
म्हणती कवी तिसचि मंजुभाषिणी ॥
चरणीं जिच्या स, ज, स, जा, ग दाटणी ॥
भरती पदीं त्रिदशसंख्य अक्षरें ॥
ठसवा मनीं सदुपदेश आदरें ॥
चरणांत अक्षरें १३. गण - स, ज, ज, ग.
उदाहरण *
रजनीं दिनीं सतत राम हा स्मरा ॥
नयनांसि द्या हरिपदाब्ज आसरा ॥
श्रवणी तसा हरिकथौघ हा पडो ॥
परमेश्वरीं मन असेंचि हें जडो ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP