सारंग
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
सारंग. य० पा०
सारंग हें नांव शोभेल त्यालाच । चारी त कारा पदीं स्थान ज्या साच ।
बारा पहा अक्षरें पादिं मोजून । हर्षे प्रभूभक्तसंघास देखून ॥
चरणांत अक्षरें १२. गण - त, त, त, त.
उदाहरण * मोरोपंत.
एवं तदा ऐकतां विप्रवाणीस ।
झाला महातोष काकुत्स्थराणीस ॥
चित्तीं म्हणे हा मुनि स्तुत्य विश्वास ।
ठेवी तयाच्या पदीं घट्ट विश्वास ॥१॥
६ जाति - अतिजगती. पादाक्षरें १३.
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP