मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण| तोटक वृत्तदर्पण उपोध्दात अक्षरगणलक्षण मात्रालक्षण. अक्षरगणवृत्तें अनुक्रमणिका विद्युन्माला अनुष्टुभ् चंपकमाला हंसी कामदा मयूरी शुध्दकामदा उपेंद्रवज्रा उपजाति शालिनी बोधक रथोध्दता स्वागता भद्रिका भुजंगप्रयात वंशस्थ इद्रवंशा तोटक स्रग्विणी वैश्वदेवी मालती यूथिका सारंग प्रभावती मंजुभाषिणी प्रहर्षिणी मत्तमयूरी विभावरी चंद्रिका वसंततिलकां प्रहरणकलिका असंबाधा मध्यक्षमा रुक्मिणी मालिनी चामर रमा पंचचामर चित्रवृत्त शिखरिणी पृथ्वी हरिणी मंदाक्रांता विबुधप्रिया शार्दूलविक्रीडित अमृतध्वनि मंदारमाला उमा मदिरा मदिरा किंवा सवाई दुसरी सवाई वियोगिनी माल्यभारा हरिणीप्लुता पुष्पिताग्रा उपगीतिलक्षण आर्यालक्षण उद्रीतिलक्षण गीतिलक्षण आर्यगीतिलक्षण अभंग छंद दिंडी छंद तोटक लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले Tags : grammermarathivritta darpanमराठीवृत्त दर्पणव्याकरण तोटक Translation - भाषांतर तोटक. य० पा०. वदती कवि तोटक वृत्त तया ॥ चरणीं स चतुष्टय येत जया ॥दश आणिक दोन पदाक्षर तीं ॥ दृढ हीं असती तरि कां क्षरती ॥चरणांत अक्षरें १२ गण. स, स, स, स. उदाहरण * नवनीत. जर विस्तृतनेत्र अशी असली ॥ हरिणी तुजला दिसली असली ॥तर मानवरुपवती हरिणी ॥ चल सत्वर दाखिव ती रमणी ॥१॥जलोध्दतगति.य ० ६, ६. जलोध्दतगती तिलाच म्हणती ॥ जिथें गण ज सा ज सा च घडती ॥पदीं असति अक्षरें रविमिती ॥ अनंत सुख तें मुखें वदूं किती ॥ चरणांत अक्षरें १२. गण - ज, स, ज, स. उदाहरण *अनन्यगतिकां जनां निरखितां ॥ तुझीच करुणार्णवा सदयता ॥उभी असति त्यापुढें म्हणुनि मी ॥ अनन्यगति होउनी पद नमीं ॥२॥ N/A References : N/A Last Updated : June 11, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP