मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ९

शिवचरित्र - लेख ९

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[फार्शी गोल शिक्का]
श.१४९८ चैत्र शु. ५
इ.१५७७ मार्च ५
नकल बमूजम मर्कूम हिंदवी मुताबिक असल अस्त तहरीरन्‍ फी तारीख १२ ... [शहर] रविउस्सानी सन १०३४ [असा फार्शी मजकूर]
ताळिक
सके १४९८ धाता सवंछरे चैत्र सुद पंचमी सोमवासरे तदिनी समापत्र बहुती मिलोनु केले येसे समस्त माहाजन व मोखतास [र] व देसाई व अदिकारी मामले मुर्तजाबाद समापत्र केले जे समस्ती मिलौनु येसें जे पटी (ह्य) ये पायेपोसी व पटी-राख नुकसान व सादिलवार पटी व नाजीरपटी व देसमुखपटी व गैर महसूल व निपुत्रिक वगैरे कानु व जुलुम ज्याजतीबदल समस्ती मिलौनु हजरती दिवाणचे बंदगीस जाणे सबब फर्मानु हजरती दिवाणीचे सादीर जाहाले आहाती तेणेप्रमाणे अमल होऊ (ना) ही !
आपजि देसाई व कुळकर्णी
आलाजी ? देसमुख
धर्मसेटी कासार सेटिये
बकाल
सराफ
सोनार
पठवे रवेतरी !
कर्डिये !
खारखंडे
कोली
सिपे व दरजी चेंउळु
कर्याती
तपे आठागर
नागावे थल
किळोसी केरवाढ [राअत धर्त
कुक पाठेल
पोस हरनाक
वाघो राम देसाई
बाब ठाकूरु अदीकारी
चौधरी
जमाती
चाटे समस्त चाटे
बाबुजी व आपाजी सिगे वाफटीया व समस्ते चाटे
धोबी
गौली
आगर चेउलु
भाडारी
सिपै निजामपुरु
तपे झिराड

हे मुख्ये करुनु समस्त लाहान थोर मिलौनु घरधनी कारणीक मानुसी जाणे हे बहुत कामे करिता हरयेकावरी दिला मामला ये दिवाण समधे तो समस्ती मिलौनु त्याचा निर्गमु करणे जे पडेल ते बहुती मिलौनु देणे [फा.] मुरत्तब शुद मुकाबला करदे मुद

N/A

References : N/A
Last Updated : February 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP