मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ९३

शिवचरित्र - लेख ९३

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक

श.१६२१ भाद्रपद शु.१०
इ.१६९९ आगस्ट २५

र्द म॥ अनाम माहादाजी देसाई मामले चेऊल दाम माहु -------- अजी सिदी सुरुर मो जजिरे राजपुरी सलाम आं की तानाजी केसव कारकून आमचा तुम्हानजीक आला असे पेसजी तुम्हास लिहिले होते सरजाम करुन रवानगी सिताबीच कराल फिकीर तुम्हास असे अमा फेर-कलिमे इशारत लिहिले असे हे किताबती गावाचे हकीकतीसी वाकीफ आहा सरबराई तुमचेच हातून होईल खातीर जमा असे र॥ छ ९ रबिलौवल [वा.फा.मो.]
[कागदामागें] पैदस्ता छ १० राबेलवल सु॥ मिया अलफ

N/A

References : N/A
Last Updated : February 27, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP