शिवचरित्र - लेख १००
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक
[पत्राच्या आरंभीचा भाग नष्ट]
श.इ.
येथील आहे यैसियास साप्रत माडले तर्फ चेऊलाकडून अळाहिदा तुमचे सुभ्यात पडला आहे म्हणून माइलेने आपला मुतालिक बाजी परभु ठेविला होता तो कमाविश करीत असे यैसियासी बाजी परभु मयेत जाला मागे कुलकर्णाचा कारभार चालिला पाहिजे म्हणून राजपुरीच्या सुबाहून दुसरा मुतालिक बहिराजी परभु पाठविला आहे यैसियासी तो कांही याचा मुतालिक नव्हे याणे पाठविला नाही सुभाहून ठेविला म्हणून बाबाजी माहादेऊ हुजूर येऊन सागितले की आपण जो कोण मुतालिक ठेवीन त्याच्या हाते वृतीचा कार्यभाग घेतला पाहिजे म्हणून विनति केली त्यावरुन तुम्हास लिहिले असे तो आपले तर्फेने जो मुतालिक पाठविल त्याचे हाते देशमुखी व देश कुलकर्ण याचा कारभार घेतला पाहिजे म्हणून विनति केली त्यावरुन तुम्हास लिहिले असे तो आपले तर्फेने जो मुतालिक पाठवील त्याचे हाते देशमुखी व देशकुलकर्ण व अदकार व तो कुलकर्ण याचा कारभार घेत जाणे छ २९ जिलकाद अज्ञा प्रमाण तालिक लिहून घेऊन असल बाबाजी जिलकाद अज्ञा प्रमाण तालिक लिहून घेऊन असल बाबाजी माहादेऊ यापासी देणे अज्ञा प्रमाण तालिक लिहून घेऊन असल बाबाजी माहादेऊ यापासी देणे अज्ञा प्रमाणे [‘ळे ।खना । वधिर्मु । द्रा’ असा बदामी मो.]
श्री शंभु भजनोत्कंठ मोरे श्वरसुत नीळकंठ
समाप्त
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019
TOP