मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ४१

शिवचरित्र - लेख ४१

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[आरंभीचा व डाव्या अंगचा
असे २ शिक्के व अस्पष्ट मोर्तब]
श.१५६६ श्रावण शु.१३
इ.१६४४ आगस्ट ६

[फार्सीत] कौलनामह बनाम आपाजी व महादाजी तावजी देसाई देसकुलकर्नी मुआमिलह मुर्तजाबाद उर्फ चेऊल शुहुर सनह खमस अर्बेन व अलफ बमूजब हिन्दवी अमल नुमायन्द तारीख १२ माह जमदिउस्सानी
अजरख्तखाने खुदायेवंद खान अलिशान खान अजम रुस्तुमे जमा खुलिदयाम दौलतहु बजानेब आपाजी व माहादजी ताउजी देसाई देसकुलकरणी मामले मुर्तजाबाद उ॥ चेऊल बिदानंद सु॥ समस आरबैन अलफ तुम्ही हुजूर [अ] र्दास पाठविली येकबयेक माळूम जाली तरी तुम्ही दाईम दिवाण नफर आहा तुम्हापासुनु पेसजीपासुनु दिवाण नफरीस तकसीर जाली नाहीं पेस्तरही दिळ जाहासी रात्री दिवस मामले मजकुरीची लावणी सचणी उगवणीस तकसीर न करणे जितकी दौलतख्वाही करुन दिवाण काम कराळ तेणेकरुन तुमची सरफराजी आहे कोण्हे बाबे तालुक अदेशा न करितां बेमुलाहिजा दिवाणकाम करीत जाणें दिवाणकामास व दौलतखोहीस व लावणीस हर कोण्हाचा मुलाहिजा न करणे ये बाबे कौल असे [नि] प॥ हुजुर [नि] मोर्तब सुद [फा.शेरा व मो.] रुजु दफतर खास
रुजु शुरुनिवीस
{कागदामागें] तेरीख १२ माहे जमादिलाखर
जमादिलाखर

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP