शिवचरित्र - लेख ८८
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक
श्री
श. १६१९ पौष वद्य ११
इ १६९७ डिसें. २९
राजमान्ये राजश्री गोविद कृष्ण देसाइ व आपाजी माहादाजी ...... व माहादाजी दादाजी कुलकर्णे मामले चेऊल यांसि भिव ..... हवालदार व कारकून जंजरे कुलाबा सु॥ समान तिसैन व अलफ तुम्ही बखैर पाठविली र॥ जाली लिहिले प्रमाणे मजमून जाहीर जाला तहचे बाबे लिहोन पाठविलें कीं आपले तर्फेचा कारबारी पाठविला पाहिजे म्हणून कितेकप्रमाणे लिहिलें तरी अजम तानाजी रामना यांसी तहबाबे सागितलें आहे ते राजकोटास येतील मग जो कारभारी पाठवणे तो पाठविला जाईल जाणिजे र॥ छ २४ जमादिलाखर [नि.] मोर्तब सुदा [मोर्त । ब सुद’ असा ष.मो.]
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019
TOP