मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ६२

शिवचरित्र - लेख ६२

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श्री
[डावे अंगास आऊजीची लं. व. मु.]
श.१६०६ माघ व. २
इ.१६८५ फेब्रु.११

र्द राजमान्ये राजश्री दामाजी कुलकर्णी मामले चेऊल यासि चिमणाजी आउजी सुहुर सन खमस समानीन व अलफ रगाजी सबनीस याणी कागद पाठविला होता त्याचे उतर पाठविले असे त्या वरुन कलो येईल तुम्ही इतके दिवस यावयासि विलंब लाविला या उपर लवकर येणे विलंब न लावणें जाणिजे र॥ छ १६ रबि [लावल ?] [मो.]

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP