शिवचरित्र - लेख ३९
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[फा.शि. व १५ ओळी फा.म.]
श.१५६३ श्रावण शु.९
इ.१६४१ आगस्ट ५
र्द येतमादी आपाजी ताउजी देसाई व देसकुलकर्णी मामले व अधिकारी तपे आठागर व तपे झिराड मामले पादस्याहबाद उर्फ चेऊलरा येलाम ऊके अर्जदास्त पाठविले मजमून रोशन जाहले आपुले तश्रीफ व पान निसबत देसाई व देसकुलकर्णीचे बाबे लिहिले होते तरी ते मिलाले बनाम कारकुनानी मामले मजकूर सादीर आहे तेणेंप्रमाणें तुमचे तश्रीफ वा पान रवा होईल दिगर अर्जदास्त दरबाब नौबाग खुद लिहिले होते तरी ते अर्जदास्त यैनजिनस नजद शकराजी पडित खासनिवीस नूरचस्मी दिले असे तेथें आलेवरी अहवाल खातीरेसी आणुनु कौलु खादीर करितील जाणिजे तुम्ही हरबाब आपुले खातीरजमा करुन दर दौलतखोही दरगाह मसगूल असीजे ता तुमचे सराफराजी असे जाणिजे मोर्तबु [वा.फा मो.]
तेरीख ७ माहे जमादिलौवल
खुर्दखत तश्रीफा
N/A
References : N/A
Last Updated : February 24, 2019
TOP