शिवचरित्र - लेख ६७
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
N/Aश्री
श.१६०८ ज्येष्ठ शु.७
इ.१८८६ मे १९
राजमान्ये राजश्री दादाजी माहादेव देसकुलकर्णी मामले चेऊल यासी नीलकंठ मोरेस्वर सुहुर सन सीत समानीन अलफ तुम्ही बखैर पाठविली लिहिले की आपणावर राजाज्ञा कडून सवासे होनाची वराल जाली अफराद येऊन आटाआट बहुत केली आहे कृपाळु होऊन मनारोखा पाठविला पाहिजे म्हणून तपसिलें लिहिले विदित जाले त्यावरुन राजश्री ....... पंतास पत्र लेहुन पाठविले असे व अफरादास [मना] रोखा पाठविला असे तरी त्यास देऊन वाटेस लावणे त्यास काही आदा न करणे जाणिजे छ ६ रजब [नि.] आज्ञाप्रमाण वरातच बजिनस ...... दापासी पाठउनु देणे हुजूर आम्ही पाठउनु देणे हुजूर आम्ही पाठउनु आज्ञाप्रमाण [‘ ले। खना । वधिमु । द्रा’ असा ब.मो.]
[कागदामागे] सुरु सुद
N/A
References : N/A
Last Updated : February 25, 2019

TOP