शिवचरित्र - लेख ३३
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[डावे अंगास मलिकंबरचा फार्शी शिक्का]
श.१५४८ पू.
इ. १६२६ पू.
र्द देसाई व अधिकारी व माकदम व सेटे व चौधरी व माहाजन मामले मुर्तजाबाद उर [फ] चेऊल म॥ अदा सलाम मकसूद अर्जदास्त [मो.जा.] जिल्हेज इरसाल केली र॥ छ माहे मि॥ तेथे मजमून आपला हाळ हवाळ तपसिळवार ळिहिला तगाम रोशन जाला दरीबाब जनाब खोजे बहिराम व तिमाजी पंडित मजमुदार व आपाजी पंत यासी कागद लिहिले असे तुम्ही आपला खातिर जमा करुनू रयतीचा दिलासा करने मामुरी करणे सालाबाद अमल चालिला असेल तेसा चाळवितील तुम्ही कांही मुलाहिजा न धरने मामुरीस तकसीर न करणे [आ.फा.मो]
[कागदामागें] तेरीख ४ मोहरम.
N/A
References : N/A
Last Updated : February 22, 2019
TOP