मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ८२

शिवचरित्र - लेख ८२

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक

[वा.फा.शि.]
श.१६१५ चैत्र व. १
इ. १६९३ एप्रिल ११

ताकीदरोखा आज दिवाण किळे उदेरी त॥ माहाजन व वर्तक व खोतू व चोगले व रयानानि मामळे चेऊल सु॥ सलास तिसैन व अलफ रोखा म॥ दामाजी आपाजी देशाई व देशकुलकर्णी मामले मज॥ व अदिकारी तो अस्टागर व तो झिराड व तो माडले मामले मज॥ याचा हकलाजिमा बीतो
---------- व मुशाहिरा .....र्णी
तो अस्टागर  तो झिराड
तो परहूर  तो खाडाले
........  तो बाम्हणगाव
तो श्रीगाव  तो पाली
लागवण काइदा व कतबावण खारी व
मौजे व नउघरे व जमात दर लारी
३ लावगण
३ कतबावण
-----


लाजीमा मोहोताप माहाल कसबा व आगर चेऊल व राई व बाजे
लाजीमा आदिकारण तो आस्टागर व झिराड व तो माडले
नख्त कापुरपाइक बीज खडिर गावास नख्त .।.
नुरीस्थल व डाकीस्थल व सुघ व नऊ तफराससीत तो अस्टागर
व तो झिराड व माडळे व मा आगर चेऊल

येण्हेप्रमाणे आसे तर साल मज॥ व साल गु॥पैकी बाकी जो आसल तो यैसे कुली वसूल पावता करणे ना तर ताकीद पोहोचल यैस समजोन बिला उजूर सदरहु प्रा। पावते करणे ताकीद आसे छ १४ साबान सन ३६ [फा.मो.]

N/A

References : N/A
Last Updated : February 27, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP