मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ६४

शिवचरित्र - लेख ६४

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श्री
ता
श.१६०७ ज्येष्ठ व.३
इ.१६८५ जून ९

राजेश्री रायाजी सदक प्रभु हवालदार व कारकून मामले चेऊल गो स्न्हेकित हरी सिवदेऊ सुभेदार व कारकून सुभा माहालानिहाये प्रात चेऊल आसीरवाद आ नमस्कार सु॥ सीत समानीन आलफ बदल [स] र्च तश्रीफा देसक मामले म[जकूर] ब॥ सनद राजेश्री ..... पं. .... स्वामी सनद छ २ रजबु पौ .... माहे मिनहु थिरमे देतील ..........
४ कृस्णाजी देसाई थिरमा १ यो
४ बावाजी आदिकारी थिरमा यौ
४ दादाजी माहाद प्रभु कुलकर्णी थिरमा १ येकूण
---
१२
येकूण होन पातशाही बारा रास असेत मामले मजकुरी बाकी देसक मजकुराचे नि॥ मसत आहे त्यापैकी आदा करणे आणि साल मजकुरीचा आकार गुदस्ताचे बेरिजेस ज्याजती होये ते गोस्टी करणे र॥ छ १६ रजबू

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP