शिवचरित्र - लेख ९१
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक
[वा.फा.शिक्का व बैजा]
श.१६२० माघ शु.११
इ.१६९९ जाने.३१
ई कौलूनामे दिवाण व फौजदार व अमीन बंदर प॥ मुर्तजाबाद उर्फ चेऊल व गौ माहाये निजामनमुळुक त॥ गोविद कृस्ण देसाई इजारदार मौ बोरघर त॥ कुटे पा मजकूर स॥ तिसा तिसैन व अलफ कारणे दादे कौलुनामा यैसा जे तुझे बाबे देसमुख व देसपाडिये प्रा॥ मजकूर इलतिमास केला की मौ मजकूर साल मजकुराकारणे गाव इजारा सोडिला यैशास मौ मजकूरची गिर्दवारी होऊन कीर्द जाहाली पाहिजे म्हणौन देसाई मजकुराचा दिलासा करुन पेस्तर साल सन मया कारणे साल गु॥ बरहुकुम रु॥ ६६ सासस्ट रुपयानी इजारतीस रजावंद केला असे तर साहेबी आबादानीवरे नजर इनायेती फर्माऊन नदवाणी कौल माव्हामत करावयासि हुकूम फर्माविला पाहिजे म्हणौन इलमितास केला बराये इलमितास खातीरेस आणून तुजला मौ मजकूर पेस्तर साल सन मयाकारणे येक साला ब॥ रुजु गु॥ रु॥ ६६ सासस्ट साल मजकूरप्रमाणे इजारती दिला असे कीर्दाआबादनी करुन सदरहु बेरीज वसूल देणे प॥ मजकूरची गावगनातील कुले आणिली तरीत ते गावीचे सेताचा माहासूल देणे लागेल तरी परमुलकी कुले आणूण आबाद करणे कोणे बातेचा शक अंदेश न करणे दरी बाब कौलु असे छ ९ शाबान सने ४२ जुलूस वाला मोर्तब सुद
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019
TOP