शिवचरित्र - लेख २६
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[आरंभी फार्शी मजकूर व शिक्का]
श. १५३७ पौष व.२
इ. १६१५ डिसें. २७
ताळिक अज दिवाण मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल त॥ मुकासाई व माहातारे व मढवी व प्रजा मौजे तलावली आबशेत तपे खाडाले सु॥ सीत असर व अलफ भाउजी सुडक ठाकुरु अधिकारी मामले मजकुरु माळुम केले जे अपले सेत कदीम मिरास मौजे मजकुरी आहे त्याचा भोगवटा साळाबार्द अपण करितो हाळि मौजे मजकूरचे मुकासाई आपणाजवल महसूल मागताती तरी साळाबाद जैसे आपले वडिलापासून चालिळे आसे तेण्हेप्रमाणे चालवणे नवी जिकीर न करणे होऊ ने दणे म्हणौन मालूम केले बराये मालुमाती खातीरेसि आणून खुर्दखत सादर केले असे भाउजी सुदाक ठाकुरु अदिकारी मामले मज॥ याचे सेत कदीम मिरासी मौजे मजकुरी आहे त्याचा महसूल व बाजे बाब सालाबाद अदिकारी मज॥ मना (?) भोगवटा करितो तेण्हेप्रमाणे चालवीजे नवी जिकीर होऊ न दीजे याचे वडिळ वडिळांपासून जैसे चालिळे आहे तेण्हेप्रमाणे याचे दुमाला कीजे [फा.अक्षरें]
[कागदामागें] तेरीख १६ जिल्हेजु
बारसेताचे फरमाना
मुकाबळा करद सुद
N/A
References : N/A
Last Updated : February 22, 2019
TOP