शिवचरित्र - लेख २३
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[आरंभी ९ ओळी फार्सी मजकूर]
श.१५३२ आषाढ व. १३
इ. १६१० जुलै ८
र्द ठाणदार व कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसाई व अदिका [रिया] नी मामले मुर्तजाबाद उ॥ चेउलु मालुम दानद सुर सन इहीदे आसर अलफ बालाजी बिन देउजी पोतरा वाल प्रभु देसाई निमे मामले मजकूर हुजूर येउनु मालुम केंले जे आपला आजा वाल प्रभु निभे देसाईपण चालवीत होत तो मईती जाला यावरी त्याचा बिराजर धोड प्रभु चालवीत होता तोही मईती जाला आपला बाप देउजी सरबाईक होता म्हणौनु आपले गोत्रज चालवीत आहेती व निमे देसाईपणाचा हक लाजिमा सालाबादप्रमाणें खाताती ये बाबे हुजूर रोसन होये मालुम जाळें बालाजी देउजी पोतरा वाल प्रभु देसार्द निमे मामले मजकूर याची मिरासी देसाईपण वडिल वडिलांपासुनु चालिले आहे तेणेंप्रमाणें याचे दुमालां कीजे व याचा हक लाजीमा व वाडिया व खारिया सालाबादप्रमाणें याचे दुमालां करुन हरयेक दिवाणकाम याचे हाते घेत जाइजे हर कोण्ही लायेनी हरकती फितवा करील यासि ताकीद कीजे तकरार फिर्यादी येऊ न दीजे ताळिक घेउनु असेली फिराउनु दीजे [फा.ष.मो.]
मोर्तब सुदु रुज मुश्रीफ
तेरीख २६ माहे रबिलाखर
प॥ खान मुरादखान
N/A
References : N/A
Last Updated : February 22, 2019
TOP