शिवचरित्र - लेख २२
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
तालीक
श.१५२८ फाल्गुन शु. ९
इ.१६०७ फेब्रु. २५
र्द ठाणदार व कारकुनानी व देसाई व अदिकारियानी मामले मुर्तजाबाद उरुफ चेउलू मालूम दानद सु॥ सन सबा अलफ सखाजी नागोजी देसाई व कुलकरणी मामले मजकूर याची मिरास यांचे हवाळा केली असे यापासून देसाई व कुलकरणाचे काम घेत जाइजे याच्या वाडिया व सेते सिलोतरि साळाबाद चालिली असतील ते यासी चालविजे याचा बिराजर इस्कील करील त्यासी ताकीद करुन मनाकरणे तालीक घेऊन असल फिराऊन दीजे तेरीख ८ माहे जिलकादी
[कागदामागें] - मुकाबला कर्दे सुद ब॥ असल
N/A
References : N/A
Last Updated : February 22, 2019
TOP