शिवचरित्र - लेख ६१
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
N/Aश्री
श.१६०५ फाल्गुन शु.६
इ.१६८४ फेब्रु. ११
राजश्री सुभेदार व कारकूर सुभा प्रात चेऊल स्वामीचे सेवेस
सेवक आज्ञाधारक दादाजी महादेऊ देसाई व देसकुलकर्णी मामले चेऊल सेवेस विनती सु॥ आर्बा समानीन व अलफ र॥ राघो विस्वनाथ सुभेदार माजी यामधे व अपणामधे बर आकसी पडिली होती यैसेयासी आपण राजेश्री चिमणाजी आउजी बराबरी राजश्री [मो.जा.] स्वामीजवली माहागडीचे मुकामी गेलो मामले चिऊलचे वर्तमान साकले विदि [त] करुन दिल्हे मामला करुन द्यावा या निमिते गेलो म्हणौउनु सुभेदार माइलेने मागा आपले घर कैद करुन आपले नग नगोटी वस्तभाव आणि [ली] म्हणौउनु हाली आपण राजेश्री [मो.जा.] पंत स्वामी जवली वर्तमान विदित केले राजेश्री [मो.जा.] पंत कृरपावंत होऊन राजज्ञा पत्र स्वामीस दिधले ... नगनगोटी व वस्तभाव राघोपंत सुभेदार माजी देवणे ....... देवणे ..... पैकी .... कितेक खर्च लेहू ............. दिधले ते स्वामीहीच वर्णून दिधले त्यावरुन स्वा....... दिधली वस्तभाव नग नगोटी आणिली त्यापैकी सुभा जमा (हो) ते देविले बी त॥
अमानत वस्ता जामदारखाना होत्या त्या देविल्या बी त॥
रुपे हीण वजन तोले बतीस
१/२
दाभोली लारी ...
नीम .॥.
कठ माला सोने
मणी व रुद्रोक्षे
माला दोन २
मोते दाणे खुर्द
कुडकिया बा
पाने ४ ल्याचे २
नग सोने व रुपे याचे खर्च केले न्याचे
नख्त करुन मामले चेऊल पैकी
नख्त देविले ती
रुपये साडे अकरा
चवल बाल
११॥=।
खुर्दा टाकसाली तीनसे
च्यार टके तीन रुके
३०४ ३
भाऊ सनगे ५
पाचं येवज नदक
बदी
८ तपेले (?)
३ गजघण
दाणे साह ६
पवली मणगठीया
खुर्द चौदा १४
२/९ थाली पितली
२/९ तपेले पाखा (?) डीचे
२ तपेले खुर्द १
१८। सवा अठरा सेर
येण्हेप्रमाणें देविले ते आपणासी पावले सेवेस स्त्रुत होये तेरीख ५ रविलौवल बख्रैर (?)
N/A
References : N/A
Last Updated : February 25, 2019
TOP