मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
वृक्षारोपण

तृतीयपरिच्छेद - वृक्षारोपण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां वृक्षारोपण सांगतो -

अथवृक्षारोपणं चंडेश्वरः आदित्यचांद्रपितृतिष्यविशाखपौष्णमूलोत्तरात्रयतुरंगमवारुणाश्च एतेषुतारकगणेषुहितंनराणांवृक्षादिरोपणमिहोपदिशंतिधीराः ।

चंडेश्वर - " पुनर्वसु , मृग , मघा , पुष्य , विशाखा , रेवती , मूल , तीन उत्तरा , अश्विनी , शततारका , ह्या नक्षत्रांवर वृक्षादिक लावणें मनुष्यांस प्रशस्त आहे , असें विद्वान् ‍ सांगतात . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP