मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
वस्तुवस्तुमधिं काव्य विलस...

काव्याची कल्पना - वस्तुवस्तुमधिं काव्य विलस...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


वस्तुवस्तुमधिं काव्य विलसतें;
श्रवणीं नयनीं हृदयीं उतरुनी
पूर्ण करी जें जड जीवातें,
बाहयवेष जरि सुंदर धरितें,
मंजुगीत त्यामधुनी स्फुरतें;
दिव्य अहा मग तें अवतरतें.
मी - तूंपण तें क्षणिं विसरवितें;

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP