सुभाषित - वेळी डोलत, वृक्ष हस्त पसर...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
वेळी डोलत, वृक्ष हस्त पसरी आलिंगण्याला तिला,
गुंगे बंभर या सुमावरि गडे ! आखाद घे त्यांतला,
प्रीती निर्जन काननांत फुलली, कोठोनि आली तरी ?
बाळे ! प्रीतिस या समान गमते प्रासाद आणि दरी.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP