महायोग पिठे तटे भिम स्थान । वर पुंडलीकाय दातु मूनी द्रेही ॥ समागत्य तिष्ठन्त मानंद कदम । परब्रम्ह लिंगभजे पांडुरंग ॥१॥
रामचरण सरोज सांद्व निलांबुदाभव्य । जगन निघील पाणी मंडने मंदनानाम तरुण तुळसीमाळा कंजर कंजमेंत्रम् सदय धवल हास्य विठ्ठल चिंतयामी ॥२॥
जयाची पदे पूर्ण वेदान्त वाणी म्हणावे कसे हो तया लागो वाणी । परब्रह्मा रुपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा ॥३॥
समर्थाचीया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे । जयाची लिला वर्णीलि लोकतिन्ही । नुपेक्षी सदा रामदा भीमानी ॥४॥
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र । जेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता पुण्यराशी । नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी ॥५॥