गेला कुठे बाई कान्हा गेला कुठे माझा राजा राजा येई ना ॥१॥
किती बघू वाट तरी जा ना जा ना सखया कुणी आता धरी धरवेना ॥२॥
सांगा माझ्या मोहना बोलणार ना तुला पुन्हा तुला रे, बोलणार ना तुला पुन्हा नको धरू राग या क्षणा ॥३॥
पंचप्राण माझे बाई ओवाळूनी आलिंगन देही धरूनी माझा हृदयीचा ॥४॥
N/A