श्री रामाचे पद - देवदेवा राघवा सुरवंदना रे...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
देवदेवा राघवा सुरवंदना रे तूं ॥ध्रु.॥
स्मरहरस्मरणा जडमूढतारणा । त्रिदशबंदविमोचना रे तूं ॥१॥
दशरथनंदन दश्कंठछेदन । प्रचंड भवच्यापभंजना रे तूं ॥२॥
कलिमलदहना कलिवरगहना । कल्याणमानसमोहना रे तूं ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP