श्री गुरूचे पद - जय जय जी श्री गुरुराया । ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
जय जय जी श्री गुरुराया । श्री गुरुराया ॥ध्रु.॥
अजरामरा अलक्ष अपारा । वाईन मी निजपदीं काया ॥१॥
नित्यानंदा नित्य परिपूर्णा । निरसी दुर्घट माया ॥३॥
सकळ चराचर मुनिवर सुरवर । चिंतिति तुझिया पाया ॥३॥
ऋद्धिसिद्धि दासी होउनि मुक्ति तिष्ठताती । पावावया तुझिया ठाया ॥४॥
कल्याण दासां हदयनिवासा । भावितसे प्रेमछाया ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP