श्री कल्याण स्तवन - ऐसा व्हावा शिष्य निश्चयी ...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
ऐसा व्हावा शिष्य निश्चयी पुरुष । गुरुवचनीं विश्वान दृढ केला ॥१॥
सिद्ध दशा पूर्ण बिंबतां हि आंगीं । इच्छा सेवेलागीं अखंडित ॥२॥
करूनियां दूरि अश्रत्धादि ऊर्मी । उपासनाक्रमीं सावधान ॥३॥
तो चि आत्माराम गुरु शिष्य स्वयें । तरी गुरुपाय स्मरे जीवीं ॥४॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP