श्री मारूतीचे पद - अहो जी बलभीमा बलभीमा ॥धृ....
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
अहो जी बलभीमा बलभीमा ॥धृ.॥
भक्तजनातें निरउनि तुम्हां । स्वामी गेले निजधामा ॥१॥
रामदासांचा कैवारी साचा । तुजविण कोण आम्हा ॥२॥
करुणाकरा धीर उदारा । कल्याण७ करी सुखधामा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 03, 2017
TOP