श्री कल्याण स्तवन - सद्गुरु सखा तारक जनीं । ...
रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
सद्गुरु सखा तारक जनीं । मोक्ष तो नसे अन्य साधनीं ॥१॥
सद्गुरुकृपा नाहीं ज्यास रे । बाधिला असे मोहपाश रे ॥२॥
शुकनारदा शंकरादिका । हे नसे जया त्यासि जल्म पाहा ॥३॥
म्हणूनि मानवा सद्गुरुपदीं । बुद्धि साधी रे निश्चयें आधीं ॥४॥
सद्गुरु कल्याण भावीत असे । जगजीवन हा तत्पदीं वसे ॥५॥
N/A
Last Updated : March 26, 2014
TOP