मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
साधवपायीं । रत कांहीं साध...

श्री गुरूचे पद - साधवपायीं । रत कांहीं साध...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


साधवपायीं । रत कांहीं साधका ॥धृ०॥
निर्विकारी देव मोठा । त्याची प्रतिमा नाहीं उपमा ।
साधूरूप पाही । रत कांहीं साधका ॥१॥
मायातीतू१ ब्रह्ममूर्ती । आशारहितू पाशारहितू ।
साधूरूप पाही । रत कांहीं साधका ॥२॥
मोक्षपाणी भवरिपु तो । कल्याण जपतो निशिदिनीं तो ।
साधूरूप पाही । रत कांहीं साधका ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP