श्री गुरूचे पद - रामनामाचें भांडार लुटा । ...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
रामनामाचें भांडार लुटा । काळ गिळोन टाका गटगटा ॥धृ०॥
कीर्तनरंग भरला मोठा । येकमेकासी स्वानंद भेटा ॥१॥
लाज सांडोनी मारी हाक मोठा । नामबळें फोडूं काळपोटा ॥२॥
साधुसंतासी अवळोनी भेटा । मग कल्याण नांदा वैकुंठा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 23, 2014
TOP