मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
धन्य तो सत्सिष्य विरक्त व...

श्री कल्याण स्तवन - धन्य तो सत्सिष्य विरक्त व...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

धन्य तो सत्सिष्य विरक्त विश्वासी । सर्वदां मानसीं गुरुध्यान ॥१॥
तनुमनधन वेची गुरुकाजीं । तयाचे पदाब्जीं मुक्ति खेळे ॥२॥
विषयाचा अध्यास लेश तो ही नाहीं । पाडीना निग्रहीं दुजयासी ॥३॥
आत्मारामदेवा विज्ञापना हे चि । संगति तैशाची घडो सदां ॥४॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP