श्री मारूतीचे पद - कैपक्षी भीमराया । निगमांत...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
कैपक्षी भीमराया । निगमांतर विवराया ।
ब्रह्मानंद वराया । चंचल मन अवराया ॥१॥
संकट दुष्ट१ हराया । मारकु मारक राया ।
गुरुपदरेणु धराया । भाविक जन उद्धराया ॥२॥
रघुपतीचा कैवारी । दुर्घट । दुर्घट विघ्न निवारी ।
भजन पूजन मंदवारीं । कल्याण जनहितकारी२ ॥३॥
Last Updated : September 03, 2017
TOP