मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पद ३०६ वें

श्री शांतादुर्गेचें पद - पद ३०६ वें

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. N/A

पद ३०६ वें.
श्री शिव कांते सदये शांते त्रिजगन्माते रक्षिं मला ॥धृ०॥
काम मदादिक यामिनि दिन हे, स्वामिणि जाचिति जिव श्रमला ॥श्री०॥१॥
विनवितसें तुज शिणवुं नको मज, त्वरित दाखवीं निजपद कमला ॥श्री०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथ ह्लदयीं, आत्म स्मरण सुखीं रमला ॥श्री०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP