मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पद ३५० वें

श्री पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीचें पद - पद ३५० वें

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३५० वें.
पूर्णप्रज्ञ पति पूर्ण सदय अति पूर्ण रमापति दास रे ॥धृ०॥
पूर्ण मनोरथ करिति जनाचा, तूर्ण हरुनि भव त्रास रे ॥पू०॥१॥
विद्वज्जनवर धन्य सुहित कर, मान्य सकल विश्वास रे ॥पू०॥२॥
मरण जननं हर स्मरण सदाकर, चरणि धरुनि विश्वास रे ॥पू०॥३॥
अखंड महिमा वर्णिन निशिदिनि, हाचि ह्लदयिं अध्यास रे ॥पू०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा, निश्चय गुरुपदिं ठास रे ॥पू०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP