मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पद ३०७ वें

श्री विजयादुर्गेचें पद - पद ३०७ वें

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३०७ वें.
हरुनि अपजया जोडिसि विजया, ह्मणुनि ह्मणति तुज विजया गा ॥धृ०॥
दुष्ट असुरजन वधिले येउनि, अष्ट भुजी तूं उदया ग ॥ह०॥१॥
इष्टदेवि संकष्ट वारुनि मज, तुष्टविसी चिर ह्लदया ग ॥ह०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथावरि, पूर्णपूणें करि स्व दया ग ॥ह०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP