मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र १०

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १०

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


ईश्वरावांचोनि कांही । अणिक लाहणेचि नाहीं । ऐसा निश्चय तयांचे ठायीं । बाणोनि राहिला सर्व काळ ॥१५९॥
तयाचेचि आधारें वर्तावें । सर्व काळ त्यातें स्मरावें । आणिक सर्व तुच्छ मानावें । ऐसा साचा मनोभाव ॥१६०॥
परि लौकिक वैदिक व्यवहार । करणें लागे साचार । देहयात्रेचा आधार । सांभाळिला पाहिजे ॥१६१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP