मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ३२

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३२

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


राजाची भेटी जरी झाली । तरी त्याची कृपा पाहिजे संपादिली । मनोगत जाणोनि सेवा वहिली ।
घडली पाहिजे तयाची ॥३१७॥
मग तो प्रसन्न जाहलिया । सकल दु:ख जाय लया । मन संतोष पावूनियां । समाधान बाणेल ॥३१८॥
तैसीच भोजनाचीं वर्णनें । ऐकोनि कोण निवाला तत्क्षणें । मुखीं अन्न पडलियाविणें । कैचि क्षुधा निवृत्ति ॥३१९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP