मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र २०

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २०

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


ऐसेचिं हें कळों आलें । निश्चयात्मक बाणलें । सकळांनी अनुभविलें । साधक संत महंती ॥२४२॥
भक्तांमाजि अग्रगणी । गोपगोपाल वृदांवनीं । सदा श्रीकृष्ण ध्यानीं मनीं । सखे जिवलग तयांचे ॥२४३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP