मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ४५ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४५ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ तरंगायिता अपीमे संगात्समुद्रायंति ॥४५॥ Translation - भाषांतर कामक्रोध मोहादिक । हृदयामाजी स्वाभाविक । दुष्ट संगतिनें अधिक । फोफावुनि बुडविती ॥४३६॥हे सर्वांचिया अंतर्यामी । वृत्तिरूपें त्या अनंत ऊर्मी । हेलावती विविधकामीं । तेणें मन अनावर ॥४३७॥अग्निसी इंधन मिळतां । जैसा वाढों लागे सत्वरता । तैसा वासनेसी विषय जोडतां । विचारातें लोपवी ॥४३८॥विवेकहीन होतांक्षणी । विकाराची झडपणी । तेणें होय सर्व हानि । हा निश्चय जाणावा ॥४३९॥दुष्ट संगतिनें ऐसें घडे । विवेकाचा मार्ग मोडे । साधन नौका सहज बुडे । घोर अविद्या सागरी ॥४४०॥आतां या संसारसागरांतून । कोण तारील मजलागून । ऐसा प्रश्न उपस्थित करून । देती उत्तर तें ऐका ॥४४१॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP