मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ५० श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५० नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ स तरसि स तरति स लोकांस्तारयति ॥५०॥ Translation - भाषांतर तोचि एक म्हणति तरला । निश्चयें जाण उध्दरला । इतरांही तारावया झाला । स्वयें आपण तारक ॥५२३॥अद्भुत महिमा भक्तीचा । न वर्णवे इया वाचा । सकल जनोध्दाराचा । मार्ग झाला मोकळा ॥ ५२४॥योगी तरी स्वयें तरती । कर्ममार्गी स्वर्गा जाती । ज्ञानी आपण स्वयें होती । नये देतां अनुभव ॥५२५॥परि भक्तांचिये संगतीं । अनेक भक्त निर्माण होती । स्वयें तरोनि तारिती । सामान्य जनां सकळां ॥५२६॥आजवरी असंख्यन । भक्तिमार्गासी अनुसरून । पावले परमपद निर्वाण । याचि देहीं सत्संगें ॥५२७॥सत्संग आणि नामस्मरण । हें दोनीचि उपाय कारण । व्हावया मायेचें निवारण । भगवत्प्रेममूलक ॥५२८॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP