"ब्रह्मौदनपाकात्पुर्वंगर्जितेनसूचितस्यब्रह्मचारिकर्तृकाध्ययनविघ्नस्यनिरासद्वाराश्रीपर० शान्तिकरिष्ये"
याप्रमाणे संकल्प करून स्वस्तिवाचन, आचार्यवरण इत्यादि कर्म झाल्यावर आचार्याने अग्नीची प्रतिष्ठापना करावी.
"चक्षुषीआज्येनेत्यन्ते सवितारमष्टोत्तरशतसंख्यसाज्यपायसाहुतिभिर्गायत्रीमंत्रेणेशेषेणस्विष्टकृतमित्यादि"
"प्रायश्चित्तहोमान्तेगायत्र्यासवितारमाज्येने"
याप्रमाणे अन्वाधान करावे. घरात सिद्ध केलेल्या पायसाचा होम केल्यानंतर बृहस्पति सूक्ताचा जप करावा. शेवटी आचार्याला धेनु दान करून शंभर अथवा यथाशक्ति ब्राह्मणभोजनाचा
"शतंयथाशक्तिवाविप्रान्भोजयिष्ये"
असा संकल्प करावा.