मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
आता दीप सांगतो

धर्मसिंधु - आता दीप सांगतो

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


घृत किंवा तिलतैल यांचा दीप समर्पण करावा. वसा मांसजन्य स्नेह, मेदोधातु इत्यादिकांचा दीप वर्ज जाणावा; 'इदंवोज्योतिः' अथवा 'अयंवेदीपप्रकाशः' असे म्हणून ब्राह्मणाच्या मुखाजवळ दीप समर्पण करावा.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP