मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
तिसरे निमंत्रणसुद्धा

धर्मसिंधु - तिसरे निमंत्रणसुद्धा

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


यावर दुसरी पवित्रके धारण करून पितरांचे पूजेचा संकल्प करावा; व आसनापासून आच्छादनापर्यंत पूजा वैश्वदेवोक्त रीतीने म्हणजे देवाकडे जी रीति सांगितली त्या रीतीने पितृधर्माने करावी. विशेषमात्र सांगतो. मध्ये मोडून दुप्पट केलेले तीन कुश ब्राह्मणाच्या वामभागी टाकावे. पार्वणस्थानी तीन ब्राह्मण असा पक्ष असेल तर, 'पितुरयथानामगोत्रस्तेदमासनं; इत्यादिक पृथक उच्चार करावा. एक ब्राह्मण असेल तर 'पितृपितामह प्रपितामहानामिदमासनं' असा उच्चार करावा. पुढच्या उपचाराविषयी असाच ऊह जाणावा. शेषकर्म पूर्वीप्रमाणे करावे. नंतर तिसरे निमंत्रणसुद्धा पूर्वी सांगितल्याप्रमाणे पूर्वी ब्राह्मणाचा हात धरून करावे.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP