मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
तरुणि तवेयं कुचतटिमति ...

रामजोशी - तरुणि तवेयं कुचतटिमति ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


तरुणि तवेयं कुचतटिमति गुरुं कुरु मम ह्रदि सादरं ।

मनो मे भवति मनोभवदरं ॥ध्रु०॥’

अधरमधुरमधुरसरसिक मामुज्जीवय तावकं ।

प्रिये मे शमय विरहपावकं ।

मुंचति मदन: स्वीकृतकदनो मयि विषमं सायकं ।

निवारय तं सखि रतिनायकं ।

कोपादरुणं कुरु मयि करुणं रुचिनिर्जितधावकं ।

दिगंतं पाहि निज सेवकं ।

जहि जहि मानं मात्रज मौनं अनुकुलरुपे किं बकं ।

त्त्वदियं लपितं सुखयति न कं ।

॥चाल॥

त्त्वं मुधा भजसि मयि रुपं किमिती कातरे ।

किं कृतं मया वर गामिनी रुजिराधरे ।

कुरु कृपामरुण रुचिपल्लव कोमल करे ।

साहसं किमिदमति कोपभरे मंडप ।

मंजुळतरमृदुसिंजित मणिमयत मंजिर च्युतिधरं ।

नतोहं तावकपटपुष्करं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP